ऐसे न मुझे तुम देखो! Trisha krishnan

| Sakal

दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन सिल्क साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

तिचा हा आकर्षक लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.

| Sakal

अभिनेत्री त्रिशा कृष्णन पांढर्‍या हलक्या मोती रंगाच्या साडीत दिसत आहे.

| Sakal

त्रिशा कृष्णनचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेच मात्र ति वेस्टर्न फोंटोही शेअर करत असते.

| Sakal

या अंदाजात अभिनेत्री तृषा कृष्णन ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे

| Sakal

त्रिशाने अभिनेता अक्षय कुमारसोबत खट्टा मीठा या चित्रपटातून हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले

| Sakal

या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले

| Sakal