Trisha Krishnan : 'रेश्मी झुल्फे, शर्मसी ऑखे तुम्हे देखकर...'

| Sakal

साऊथ चित्रपट विश्वातील मोठी अभिनेत्री म्हणून आज त्रिशाकडे पाहिले जाते.

| Sakal

कमी वेळेत जास्तीत जास्त लोकप्रियता मिळवण्यात त्रिशानं बाजी मारली आहे.

| Sakal

केवळ टॉलीवूडच नाहीतर बॉलीवूडमध्ये देखील त्रिशानं आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून त्रिशा ही चर्चेत आली आहे. त्याचे कारण वेगळे आहे.

| Sakal

९६ या चित्रपटापासून त्रिशाच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

| Sakal

नेटकऱ्यांनी त्रिशाच्या नव्यानं व्हायरल केलेल्या फोटोंवर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

| Sakal

त्रिशाचे फोटो पाहणे हा तिच्या चाहत्यांसाठी आनंददायी अनुभव असल्याचे प्रतिक्रियांवरुन दिसून आले आहे.

| Sakal

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या पीएस १ या चित्रपटामध्ये ऐश्वर्या सोबत त्रिशा चमकली होती.

| Sakal