Belly fat : पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय करा

| Sakal

मसाले जेवणाची चव तर वाढवतातच पण हेच मसाले तुमच्या पोटाची चरबी कमी करू शकतात.

| Sakal

दालचिनीमुळे साखरेचे चरबीत रुपांतर होत नाही. त्यामुळे पोटावर चरबी वाढत नाही.

| Sakal

हळदीमुळे वजन कमी होते.

| Sakal

काळीमिरी खाल्ल्यास फॅट सेल्सची निर्मिती थांबते.

| Sakal

जिऱ्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते.

| Sakal

सकाळी धण्याचे पाणी प्यायल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी निघून जाते.

| Sakal

बडीशेपमुळे पचन चांगले होते.

| Sakal

जिऱ्याचे पाणी प्यायल्यास पोटाची चरबी कमी होते.

| Sakal