Ganesh Utsav: यंदा बाप्पाच्या आगमनी ट्राय करा हटके नव्वारी लूक

| Sakal

महाराष्ट्रात बाप्पाचं आगमन म्हटलं की जणू दुसरा लग्नसोहळाच.

| Sakal

अनेक दिवसांची तयारी, सजावट आणि बरंच काही.

| Sakal

फॅशनचा ट्रेंडचा विचार केला तर अमृताचा चंद्रमुखी या चित्रपचानंतर चंद्रमुखीच्या नव्वारीला फॉलो करणाऱ्या अनेक महिला तुम्हाला दिसेल. तसेच तुम्ही यंदाच्या आगमनी हे ट्रेंड ट्राय करू शकता.

| Sakal

सेलिब्रिटींच्या लूकची चौफेर चर्चा असल्यांमुळे तुम्ही हे लूक ट्राय करत भारी दिसू शकता.

| Sakal

दरवर्षी सेलिब्रिटींच्या बाप्पा लूकला फॉलो केल्या जातं.

| Sakal

मात्र तुम्ही त्यांचे काही जुने हटके लूकही यावेळीही ट्राय करू शकता.

| Sakal

हे सेलिब्रिटींचे सर्वात जास्त फॉलो केले जाणारे नव्वारी लूक आहेत.

| Sakal