'तुझ्या इश्काचा नादखुळा' झालो मी कावराबावरा Akshaya hindalkar

| Sakal

'सरस्वती', 'तुझ्या इश्काचा नादखुळा', 'साता जल्माच्या गाठी' या मालिकांमधील अक्षया हिंदळकर घरा घरात लोकप्रिय चेहरा बनली.

| Sakal

मागे ती तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली.

| Sakal

अक्षया हिंदळकर हिने २०१६ आलेल्या 'सरस्वती' मालिकेत सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारली होती.

| Sakal

या मालिकेत तिने 'वंदना'ची भूमिका साकारली आणि ती गाजलीही.

| Sakal

'तुझ्या इश्काचा नादखुळा' या मालिकेने तिला विषेश ओळख दिली.

| Sakal

ती सोशल मिडियावरही खुप सक्रिय असते.

| Sakal
| Sakal