Anushka Sen : अवघ्या 20 व्या वर्षात अनुष्काचा इंटरनेटवर धुमाकूळ; बोल्ड अवतारानं चाहते घायाळ

| Sakal

टीव्ही अभिनेत्री अनुष्का सेन ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अनुष्काची सोशल मीडियावर खूप लोकप्रियता आहे.

| Sakal

अलीकडंच, अभिनेत्री अनुष्का सेननं तिचे लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Sakal

अवघ्या 20 वर्षात आपल्या बोल्ड अभिनयानं चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री अनुष्का तिच्या लूकमुळं नेहमीच चर्चेत असते.

| Sakal

अनुष्का सेन दररोज इंस्टाग्रामवर तिचे हॉट आणि सिझलिंग फोटो शेअर करत असते.

| Sakal

या फोटोंमध्ये अभिनेत्री अनुष्कानं पांढऱ्या रंगाचा टॉप आणि डेनिम शॉर्ट्स परिधान केला आहे.

| Sakal

अभिनेत्री अनुष्कानं पुन्हा एकदा तिच्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

| Sakal

अनुष्का सेन बऱ्याच दिवसांपासून टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर असून सध्या ती दक्षिण कोरिया प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे.

| Sakal