Nia Sharma : अंगाला टॉवेल गुंडाळून निया शर्माची किलर पोझ; 'हॉट' फोटोंवर चाहते घायाळ

| Sakal

टीव्ही इंडस्ट्रीतील हॉट आणि बोल्ड अभिनेत्री निया शर्मानं (Nia Sharma) आपल्या 'कूल स्टाइल'नं सर्वांना आश्चर्यचकित केलंय.

| Sakal

निया शर्मा सध्या 'झलक दिखला जा'मध्ये दिसत आहे. यासोबतच ती तिच्या डान्सनं चाहत्यांना मंत्रमुग्ध करत आहे.

| Sakal

निया शर्मानं अंगाला पांढरा टॉवेल गुंडाळून अनेक किलर पोझ दिल्या आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री अप्रतिम दिसत आहे.

| Sakal

नियाचा हा अवतार पाहून चाहते तिच्या फोटोंचं कौतुक करत आहेत. शिवाय, तिच्या फोटोंनाही खूप पसंती दिली जात आहे.

| Sakal

निया शर्माच्या या ताज्या फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर तापमान वाढवलं ​​आहे.

| Sakal

अभिनेत्री नियानं अंगाला पांढरा टॉवेल गुंडाळून हातात गुलाबी फुलांचा गुच्छ पकडला आहे.

| Sakal

निया शर्मा सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

| Sakal

नियाचे इंस्टाग्रामवरही जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर तिचे 7.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

| Sakal