Rubina Dilaik : 'खतरों के खिलाडी' फेम अभिनेत्रीची दिलखेच अदा; सौंदर्य पाहून चाहते 'क्लिनबोल्ड'

| Sakal

अभिनयासोबतच टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक तिच्या सुंदर फोटोंमुळं नेहमी चर्चेत असते.

| Sakal

आता अभिनेत्री रुबिनानं सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

रुबिना दिलैक नूडल स्ट्रॅप हॉट टॉपमध्ये जबरदस्त दिसत आहे.

| Sakal

डोक्यावर पांढऱ्या रंगाची मोठी टोपी घालून अभिनेत्री रुबिनानं अनेक किलर पोज दिल्या आहेत.

| Sakal

TV दुनियेतील प्रसिद्ध नाव रुबिना दिलैकनं गोल्डन अॅक्सेसरीज कॅरी करून तिचा लूक पूर्ण केलाय.

| Sakal

अभिनेत्री रुबिना दिलैक नॅचरल लूक मेकअपमध्ये अतिशय किलर पोज देताना दिसत आहे.

| Sakal

रुबिना 'खतरों के खिलाडी 12' आणि झलक दिखला जा'मध्ये दिसलीये.

| Sakal

रुबिना बिग बॉस 14 ची विजेतीही ठरलीये. अनेक टीव्ही मालिकांमध्येही ती दिसली आहे.

| Sakal