Shivangi Joshi : क्रॉप टॉपमध्ये शिवांगीचा बोल्ड अंदाज, फोटोंवरुन हटेनात नजरा

| Sakal

टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशी 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलीय.

| Sakal

अलीकडंच, अभिनेत्री शिवांगीनं तिच्या लेटेस्ट हॉट फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहेत.

| Sakal

या फोटोंमध्ये शिवांगी जोशीनं पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि पॅन्ट घातलीय.

| Sakal

शिवांगी जोशीनं मोकळे केस आणि हलका मेकअप करून तिचा लूक पूर्ण केलाय.

| Sakal

शिवांगी प्रत्येक वेळी तिच्या ग्लॅमरस फोटोंद्वारे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

| Sakal

याआधी ही अभिनेत्री 'खतरों के खिलाडी'मध्ये दिसली होती.

| Sakal

अभिनेत्री शिवांगी जोशीला इन्स्टाग्रामवर 7.5 मिलियन लोक फॉलो करतात.

| Sakal