श्वेता तिवारीला पाहिलं की कोण म्हणेल ही दोन मुलांची आई अन् हिची मोठी मुलगी २२ वर्षाची आहे.
वयाच्या ४३ व्या वर्षीही श्वेतानं स्वतःला एकदम फिट ठेवलंय.
श्वेता सोशल मीडियावर नेहमीच आपले हॉट फोटो शेअर करत असते.
श्वेतानं फोटो शेअर केले की कमेंट्सचा पाऊस पडलाच पाहिजे.
श्वेताच्या अनेक चाहत्यांना तिच्याशी लग्न करायचं असतं. तसं चाहते थेट कमेंट बॉक्समध्ये तिला लग्नाची मागणीही घालताना दिसतात.
श्वेता अनेकदा आपल्याला ट्रोल करणाऱ्यांवर बेधडक पलटवार करताना दिसते.
श्वेता अनेक बॉलीवूड अभिनेत्रींना सौंदर्यात मागे टाकते अशा शब्दात चाहते तिची प्रशंसा करताना अनेकदा दिसतात.
श्वेता तिवारीनं मालिकाविश्वात आपलं मोठं नाव कमावलं आहे. अनेक भूमिकांच्या माध्यमातून श्वेताला घराघरात ओळखलं जातं.