Surbhi Chandna : हातात बांगड्या, कानात झुमके.. सुरभी चंदनाच्या 'देसी लूक'वर चाहते फिदा

| Sakal

टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना (Surbhi Chandna) तिच्या जबरदस्त फोटोंमुळं नेहमीच चर्चेत असते.

| Sakal

अभिनेत्री सुरभी चंदनानं सोशल मीडियावर लेटेस्ट लूकचे काही फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

या फोटोंमध्ये सुरभीनं पांढऱ्या रंगाचा स्ट्रेट सूट घातला आहे. यामध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

या अभिनेत्रीनं पुन्हा एकदा देसी पोशाख घालून चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

| Sakal

हातात बांगड्या, कानात झुमके, मोकळे केस आणि हलकासा मेकअप करून सुरभीनं तिचा लूक पूर्ण केलाय.

| Sakal

सुरभी चंदनाच्या ह्या पारंपरिक लूकवर चाहते फिदा झाल्याचं पहायला मिळत आहे.

| Sakal

या फोटोंमध्ये अभिनेत्रीनं एकापेक्षा एक सरस पोज देत हॉट फोटोशूट केलंय.

| Sakal

हे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करताना सुरभी चंदनानं कॅप्शनमध्ये लिहिलंय, Masakali..

| Sakal