Surbhi Chandana : साध्या साडीत सुरभीचा किलर लूक; सिंपल अदांवर चाहते घायाळ

| Sakal

सुरभी चंदना ही टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

| Sakal

ही अभिनेत्री दररोज तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते.

| Sakal

नुकतेच लेटेस्ट फोटो सुरभीनं इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Sakal

सुरभीनं अतिशय साधी साडी परिधान केलीये.

| Sakal

या फोटोंमध्ये अभिनेत्री सुरभी चंदनानं हलक्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे.

| Sakal

सुरभीनं आपल्या अभिनयाच्या जोरावर खूप नाव कमावलंय.

| Sakal

सुरभीची प्रत्येक स्टाईल चाहत्यांना घायाळ करत असते.

| Sakal