Tejasswi Prakash: जरा जपुनचं पहा, ह्या नागिणीला!

| Sakal

तेजस्वी प्रकाशने नुकतेच तिचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

| Sakal

काळ्या साडीत तेजस्वी खुपच बोल्ड आणि हॉट दिसतेयं.

| Sakal

'पंजाबी दा काका मांगे कुडी फटाके'.असं कॅप्शन तिनं या फोटोंना दिलंय.

| Sakal

करण कुंद्राची जादू तिच्यावर चढल्याचे दिसतेय.

| Sakal

त्यामुळे ती मराठी सोडून आता पंजाबी बोलताना दिसत आहे. 

| Sakal

तिने करणसोबत तिची पहिली दिवाळीही जोरात साजरी केली.

| Sakal

तेजस्वी सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते.

| Sakal