Mrunal Thakur : मृणालच्या अदांनी चाहते वेडावले

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री मृणाल ठाकूरचे फोटो व्हायरल होत आहेत

Mrunal Thakur

खरं तर मृणाल टीव्हीच्या माध्यमातून घराघरात पोहोचली

Mrunal Thakur

कुमकुम भाग्य मालिकेनंतर तिने चित्रपटांमध्ये पदार्पण केलं

Mrunal Thakur

आज मृणालचे फोटो चाहते मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत

Mrunal Thakur

व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये तिने पांढरी साडी नेसली आहे

Mrunal Thakur

या साडीवर तिने अगदी हलका मेकअप केलाय

Mrunal Thakur

आपल्या सादगीने ती अनेक हृदयांवर राज्य करतेय

Mrunal Thakur

सोशल मीडियावर मृणाल अॅक्टिव्ह असते

Mrunal Thakur

मृणालचे हे फोटो चाहत्यांसाठी मेजवाणी ठरत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mrunal Thakur