Ruchira Jadhav: रोहित रुचिराच नातं ऐरणीवर.. बिग बॉस ये तूने क्या किया..

| Sakal

बिग बॉसच्या घरात पाचवं नॉमिनेशन झालं.

| Sakal

रुचिरा जाधवला घराच्या बाहेर जावं लागलं आहे.

| Sakal

रुचिरा घराबाहेर गेल्याने घरात राहिलेल्या रोहितचं काय होणार असा प्रश्न नेटकरी विचारत आहे.

| Sakal

रुचिरा आणि रोहित हे रिलेशनमध्ये असल्याचं कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच महेश मांजरेकर यांनी सांगितलं होत.

| Sakal

कार्यक्रमामधून बाहेर पडल्यानंतर रुचिरा रोहितला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केले. 

| Sakal

जेव्हा काही गोष्टी शॉर्ट होतील तेव्हा मी त्याला मनापासून फॉलो करेन. असं तिने सांगितलं होतं

| Sakal

रुचिरानं घर सोडतानादेखील रोहितकडे दुर्लक्ष केलं. अखेर मांजरेकरांच्या सांगण्यावरून तिनं जाता जाता रोहितला मिठी मारली.

| Sakal