Samruddhi Kelkar: मालिका संपली अन् समृद्धीच्या हातावर मेहेंदी सजली...

| Sakal

अभिनेत्री समृद्धी केळकर 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून घराघरात पोहोचली.

| Sakal

या मालिकेनं ४ डिसेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला.

| Sakal

समृद्धीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केलेल्या फोटोत तिच्या हातावर मेहेंदी सजली आहे.

| Sakal

तिच्याकडं मंगलकार्य आहे, पण लग्न तिचं नसून तिच्या बहिणीचं आहे. 

| Sakal

'ताईचं लग्न' असं कॅप्शन तिने मेहेंदीच्या फोटोंना दिलं आहे.

| Sakal

समृद्धीने हे फोटो शेअर करताच चाहत्यांनी फोटोंवर लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

| Sakal

 'तुमचं लग्न कधी?' असा प्रश्न चाहते तिला विचारत आहेत.

| Sakal