Twinkle Khanna : ट्विंकलचे फोटो पाहून आठवेल नाईन्टीजचा काळ!

सकाळ डिजिटल टीम

ट्विंकल खन्ना नव्वदच्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री.

ट्विंकलने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

ट्विकलने अभिनेता अक्षयसोबत लग्न केलं होतं.

लग्नानंतर ट्विंकलने आपल्या करियरला रामराम ठोकला.

ट्विकल खन्नाने लग्नानंतर आपलं कुटुंब सांभाळण्याचा निर्णय़ घेतला.

ट्विंकल आपले मत भेधडक व्यक्त करण्यासाठी ओळखली जाते.

मेला चित्रपटानंतर ट्विंकलने कामातून ब्रेक घेतला.

मेला चित्रपटाच्या अपयशानंतरच ट्विंकलने करियरला अलविदा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.