Twins Baby Name : क्यूट जुळ्या मुलांसाठी स्वीट जुळी नावं

| Sakal

जुळी मुलं झाली की, पालकांना सहसा नावंपण जुळी, यमक जुळणारी हवी असतात.

| Sakal

समर आणि सहर

| Sakal

ध्रुव आणि तारा

| Sakal

कृष्णा आणि तृष्णा

| Sakal

प्रांजल आणि सेजल

| Sakal

वैभव आणि वैदेही

| Sakal

जुही आणि रूही

| Sakal