Types of Bra : तुमच्या गरजेनुसार कोणती ब्रा आहे परफेक्ट?

| Sakal

टी शर्ट ब्रा

बऱ्याचदा योग्य ब्रा न निवडल्याने ड्रेसची आणि लूकची शोभा जाते. त्यामुळे प्रत्येक ड्रेसवर योग्य अशी ब्रा निवडणं आवश्यक आहे.

| Sakal

पूश अप ब्रा - लोंबत्या स्तनांना उठाव मिळावा म्हणून हा प्रकार योग्य ठरतो.

| Sakal

स्ट्रापलेस, मल्टिवे ब्रा - स्पगेटी किंवा ऑफशोल्डर ड्रेसवर ही ब्रा घालावी.

| Sakal

स्पोर्ट्स ब्रा - खेळासाठी, किंवा जिथे फार धावपळ असे अशावेळी स्तनांना आधार देण्यासाठी या ब्रा उत्तम ठरतात.

| Sakal

मिनीमायझर ब्रा - अधिक मोठ्या आकाराच्या स्तनांना मापात दिसण्यासाठी या ब्रा उपयुक्त ठरतात.

| Sakal

ब्रालेट - केवळ बिकीनी म्हणून किंवा फक्त जीन्सवर पण या ब्रा घालता येतात.

| Sakal

फ्रंट क्लोझर ब्रा - ज्यांना मागच्या बटनांच्या ब्रा घालणं त्रासदायक होत असेल त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

| Sakal

स्टिक ऑन ब्रा - हा प्रकार आजकाल फार ट्रेडिंग आहे. कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर घालता येते.

| Sakal

नर्सिंग ब्रा - नवजात बालकांना स्तनपान करणं सोप करणाऱ्या या ब्रा आहेत.

| Sakal