Income Tax: नव्या कररचनेनंतर किती भरावा लागेल टॅक्स?

सकाळ डिजिटल टीम

केंद्रातील मोदी सरकारनं मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट दिलं आहे.

Income Tax

अर्थमंत्री सीतारामन यांनी नव्या प्राप्तिकर कररचनेची घोषणा केली.

Income Tax

आता वार्षिक ७ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही.

Income Tax

३ ते ६ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के

Income Tax

६ ते ९ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के

Income Tax

९ ते १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर १५ टक्के

Income Tax

१२ ते १५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के

Income Tax

१५ लाखांच्या वर उत्पन्न असलेल्यांना ३० टक्के कर भरावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax