उर्फी जावेदने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ज्यामध्ये तिने 'सायकल चेन' ड्रेस परिधान केला आहे.
त्यांनतर तिने एक फोटो शेअर केलाय ज्यात तिच्या मानेला इजा झालेली दिसत आहे.
उर्फीने सायकल चेनचा स्कर्ट-टॉप घातला आहे.
उर्फीचा हा लूक पाहून चाहत्यांना पसंत पडत आहे
तर दुसरीकडे तिला ट्रोलही केलं जात.
ती कधी कोणत्या फॅशनमध्ये दिसेल हे सांगता येत नाही.