Urfi Javed : उर्फीचे हे सोज्वळ फोटो पाहिलेत का?

| Sakal

सध्या उर्फी जावेद सध्या तिच्या अतरंगी स्टाईलमुळे वादात सापडली आहे.

| Sakal

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्याविरुद्ध तक्रार केली आहे.

| Sakal

चित्रा वाघ या उर्फीवर निशाणा साधत आहे.

| Sakal

मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला समन्स बजावलं आहे.

| Sakal

उर्फीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

| Sakal

उर्फी केवळ अतरंगीच नव्हे तर सोज्वळ रुपातही पाहायला मिळते.

| Sakal

उर्फीचे सोज्वळ फोटो तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर पाहायला मिळातील.

| Sakal

उर्फीचे सोज्वळ फोटोच्या तुलनेत तिचे अतरंगीच फोटोच अधिक आहे.

| Sakal