Urfi Javed : उर्फीच्या या गजब कपड्यांची फॅशन डिझायनर कोण माहितीये?

| Sakal

उर्फी कायमच तिच्या ड्रेसमुळे चर्चेचा विषय ठरते. बिग बॉस ओटीटीमधून बाहेर पडल्यावर तिने तिचा फॅन फॉलोइंग तयार केला आहे.

| Sakal

दर दिवशी विचित्र कपडे घालून ती रस्त्यावर उतरते आणि फोटो, व्हीडिओज व्हायरल होतात.

| Sakal

तिचे हे गजब फोटो कोण डिझाइन करतं असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.

| Sakal

उर्फीच्या या अतरंगी कपड्यांच्या डिझायनरचं नाव समोर आलं आहे.

| Sakal

आता आम्ही त्याचं उत्तर देणार आहोत.

| Sakal

फॅशन डिझायनर श्वेता श्रीवास्तव ही उर्फीच्या आउटफीटची डिझायनर आहे.

| Sakal

श्वेता फक्त उर्फीसाठी काम करते. कापडा व्यतिरीक्त फोटो, साखळी, दोऱ्या, काच अशा वेगवेगळ्या वस्तूंनी बनवलेले कपडे घातले आहेत.

| Sakal