Urfi Javed : कपड्यांवरून ट्रोल होणाऱ्या उर्फीचं शिक्षण किती?

| Sakal

‘बिगबॉस ओटीटी’ फेम अभिनेत्री उर्फी जावेद सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

| Sakal

उर्फी तिच्या बोल्ड फोटोंमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. उर्फी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

| Sakal

तिच्या विचित्र कपड्यामुळे उर्फी नेहमी ट्रोल होत असते. दरम्यान, उर्फीचं शिक्षणं नेमकं किती असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

| Sakal

बारावीनंतर उर्फी लखनौ येथील एमिटी युनिव्हर्सिटीमधून मास कम्युनिकेशनमध्ये पदवीचं शिक्षण घेतलं आहे.

| Sakal

बिग बॉस ओटीटीमुळे प्रकाश झोतात आलेल्या उर्फीनं 2015 मध्ये 'तेढी मेढी फॅमिली' या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. उर्फीनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

| Sakal

काही दिवसांपूर्वी उर्फी जावेद तिच्या विचित्र कपड्यामुळे चर्चेत आली होती. तिने घातलेला ड्रेस हा बेला सारखा असल्याचं काही जणांनी म्हटलं होतं. यावर उर्फीने स्पष्टीकरण देखील दिलं होतं.

| Sakal