लहान मुलांची खेळणीनीही कमी पडली का? Urfi Javed

Vaishali Patil

उर्फी

टीव्हीची बोल्ड अभिनेत्री उर्फीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ती तिच्या ड्रेसला कोणत्याही गोष्टीपासून ड्रेस बनवू शकते.

Uorfi Javed Photos:

ड्रेस

नुकताच तिने लहान मुलांच्या खेळण्यांनी बनवलेला ड्रेस तयार केला.

Uorfi Javed Photos:

फॅशन

उर्फीची हे फोटो मुंबई शहरातील आहेत. जिथे तिथे टॉय टेडी बेअरपासून बनवलेला ड्रेस परिधान करताना केला.

Uorfi Javed Photos:

उर्फीला अनेकदा लोक तिच्या विचित्र फॅशन स्टाईलमुळे ट्रोल करताना दिसतात,पण हा ड्रेस चाहत्यांना पसंत पडताना दिसत आहे.

Uorfi Javed Photos:

लुक

उर्फीने केसांचा बन, हिल्स आणि हलका मेकअप करून तिचा क्यूट लुक पूर्ण केला.

Uorfi Javed Photos:

आश्चर्यचकित

उर्फीचे चाहते पुन्हा एकदा हा ड्रेसपाहून आश्चर्यचकित झाले आहेत.

Uorfi Javed Photos:

कौतुक

मात्र यावेळी तिला ट्रोल करण्याऐवजी ते अभिनेत्रीच्या लूकचे कौतुक करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uorfi Javed Photos: