Urfi Javed: अबब! उर्फी आहे इतक्या कोटींची मालकीण..

| Sakal

 उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.

| Sakal

होय, उर्फी करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे.

| Sakal

उर्फी अभिनय, मॉडेलिंग आणि जाहिरातींमधून बक्कळ कमाई करते.

| Sakal

या शिवाय ती ब्रँड एंडोर्समेंटसाठी तगडी फी आकारते.

| Sakal

उर्फी ती दरमहा जवळपास 30 लाख रुपये कमवते

| Sakal

उर्फीची एकूण संपत्ती 172 कोटी एवढी आहे.

| Sakal

उर्फीकडे 25 लाख रुपये किमतीची जीप कंपास एसयूव्ही कार आहे.

| Sakal