Urfi Javed: कामाचा पत्ता नाही पण कमाईचा आकडा ऐकून बसेल झटका

प्रणाली मोरे

उर्फी जावेद सोशल मीडियावर प्रमाणापेक्षा जरा जास्तच सक्रिय पहायला मिळते.

Esakal

उर्फी जावेदचा जन्म नवाबांच्या शहरात म्हणजे लखनौ मध्ये झाला आहे.

Esakal

उर्फीचा वाढदिवस १५ ऑक्टोबर रोजी असतो. उर्फी जावेदनं मास कम्युनिकेशनमध्ये डिग्री घेतली आहे.

Esakal

उर्फीनं ग्लॅमर इंडस्ट्रीत आपल्या करिअरची सुरुवात २०१६ साली केली होती.

Esakal

बिग बॉस ओटीटीमुळे उर्फी चर्चेत आली होती.

Esakal

उर्फी तिच्या अतरंगी फॅशन स्टाइलसाठी ओळखली जाते.

Esakal

मीडिया रीपोर्टनुसार उर्फी प्रत्येक टी.व्ही शो साठी २५ ते ३० हजार मानधन घेते. उर्फी जावेदची नेटवर्थ ५० ते ५५ लाख रुपये इतकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal