'स्वतःला संपवणं हेच माझ्या हातात..',उर्फीच्या पोस्टनं खळबळ

| Sakal

उर्फीच्या अतरंगी फॅशनवरनं सध्या मोठमोठे वाद रंगताना दिसत आहेत.

| Sakal

आता भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ आणि उर्फीमध्ये शाब्दिक चकमक होताना दिसत आहे.

| Sakal

उर्फीवर चित्रा वाघ यांनी आरोप लावल्या बरोबर उर्फीनं देखील त्याच अंदाजात पलटवार केला.

| Sakal

उर्फीनं सध्या बिकिनीवर बांगड्या चिटकवून टॉप आणि स्कर्ट बनवून तो परिधान केला होता. ज्यातील फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

| Sakal

चित्रा वाघ यांच्याशी वाद झाल्यानंतर उर्फीनं एक स्टोरी शेअर केली ज्यात तिनं आपली भाती देखील बोलून दाखवली.

| Sakal

उर्फी म्हणाली, 'मला माहित आहे राजकारण्यांशी पंगा घेणं खूप धोकादायक आहे. पण जर मी काही बोललेच नाही तर हे लोक मला आत्महत्या करायला लावतील''.

| Sakal

''काहीही नं बोलता स्वतःला संपवणं किंवा जे मनात आहे ते बोलून या लोकांच्या हातून मरणं हेच पर्याय आता उरलेयत''..उर्फीच्या पोस्टनं खळबळ उडाली आहे.

| Sakal