उर्फी जावेद हे नावं आता सोशल मीडियावर खूप चर्चेत आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तिनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
उर्फीनं राजकीय क्षेत्रातील दिग्गजांशी पंगा घेऊन आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या उर्फीच्या त्या फोटोंनी नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.
आपल्या हटके-भटक्या फॅशनसाठी उर्फी ओळखली जाते. तिचं नाव आता चांगलच चर्चेत आलं आहे.
परखड आणि सडेतोड वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या उर्फीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.
उर्फीला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे.
उर्फीचं नावं घेतल्यावर तिने कोणती नवा फॅशन केली किंवा ती कोणाबद्दल बोलली असाचं प्रश्न पडतो.
उर्फीच्या एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद एका व्यक्तीवर चांगलीच भडकलेली दिसतेय.