Urfi Javed: खाणार का? अख्ख्या अंगाला उर्फीनं लावलंय च्युइंगम..

नीलेश अडसूळ

आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते ती उर्फी जावेद..

Urfi Javed Wears Top Made Of Chewed Bubble Gum | sakal

ती कधी काय करेल याचा भरोसा नाही..

Urfi Javed Wears Top Made Of Chewed Bubble Gum | sakal

कोणत्याही वस्तूपासून कपडे तयार करणाऱ्या उर्फीने आज कहरच केला आहे.

Urfi Javed Wears Top Made Of Chewed Bubble Gum | sakal

उर्फी चक्क च्युइंगम अंगाला लावून आली आहे.

Urfi Javed Wears Top Made Of Chewed Bubble Gum | sakal

जे च्युइंगम आपण खाण्यासाठी वापरतो ते तिने अंगाला लावलं आहे.

Urfi Javed Wears Top Made Of Chewed Bubble Gum

तिच्या या नव्या लुकवर चाहत्यांनी अनेक चित्र विचित्र कमेंट करत तिची खिल्ली उडवली आहे.

Urfi Javed Wears Top Made Of Chewed Bubble Gum | sakal

आता उर्फी आणखी काय नवीन करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urfi Javed Wears Top Made Of Chewed Bubble Gum | sakal