अंगावर नागालाच गुंडाळून आली उर्फी... Urfi Javed

| Sakal

उर्फी जावेद हे एक अजब रसायन आहे. बोल्ड,बिनधास्त तर ती आहेच पण तिच्या अतरंगी फॅशन सेन्समुळे ती अधिक चर्चेत आलेली पहायला मिळते.

| Sakal

तिच्या आधीच्या ड्रेसपेक्षा तिचा नवा अवतार नेहमीच सर्वांना धक्का देऊन जातो. आता तर ती अंगावर चक्क रंगवलेला साप गुंडाळून आली.

| Sakal

उर्फीने खाली हिरव्या रंगाचं लुंगीसारखं काहीतरी गुंडाळलं आहे. तर वर अंगावर चक्क नागाला गुंडाळलय.

| Sakal

रंगबिरंगी रंगातला उर्फीच्या अंगावरचा हा नाग पाहून लोक भन्नाट कमेंट्स करत सुटलेयत.

| Sakal

अनेकदा तिच्या या फॅशन सेन्समुळे तिला ट्रोल केलं जातं.

| Sakal

सोशल मीडियावर सध्या उर्फीचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

| Sakal

बोल्डनेससाठी उर्फी काय करेल याची कोणीच कल्पना करू शकत नाही.

| Sakal

सोशल मीडियावर उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते.

| Sakal