साडीत उर्मिला म्हणजे करिना,कतरिना फेल...

| Sakal

उर्मिला कोठारे सोशल मीडियावर अनकेदा तिचे फोटोशूट शेअर करताना दिसते.

| Sakal

उर्मिला वेस्टर्न आणि इंडियन अशा दोन्ही पेहरावात सुंदरच दिसते,पण साडी मात्र तिच्यावर अधिक खुलून दिसते.

| Sakal

उर्मिला नेहमीच सण-सोहळे असतील तेव्हा खास साडी नेसलेले आपले फोटो शेअर करते.

| Sakal

बऱ्याचदा तिनं नेसलेली साडी कुठून घेतली आहे याविषयी देखील सविस्तरपणे तिने लिहिलेलं असतं.

| Sakal

उर्मिला मध्ये चर्चेत आली ती नवरा आदिनाथ कोठारेसोबत तिचं काहीतरी बिनसलंय या बातमीमुळे. ती आदिनाथ सोबत राहत नाही असं देखील तेव्हा बोललं गेलं होतं.

| Sakal

आदिनाथनं आपल्या आणि उर्मिलाच्या नात्यात सगळं ठीक आहे असं तेव्हा सांगितलं होतं पण उर्मिलानं मात्र त्या विषयावर अजूनही मौन साधलं आहे.

| Sakal

उर्मिला 'रानबाजार' या प्रसिद्ध वेबसिरीजमध्येही दिसली होती.

| Sakal

मराठी मालिका,सिनेमे आणि आता वेबसिरीज असा आपला अभिनयक्षेत्रातला प्रवास करत असलेली उर्मिला एक उत्तम नृत्यांगना आहे हे वेगळं सांगायला नकोच.

| Sakal