Urmila Kothare : पाहा 'व्हॅलेंटाईन्स डे' निमित्त ऊर्मिलानं केलेलं खास फोटोशुट...

| Sakal

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे

| Sakal

मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाची मोहोर उमटवणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच उर्मिला कानिटकर कोठारे

| Sakal

उर्मिला कोठारे तिच्या अभिनयासोबत नृत्यासाठी देखील ओळखली जाते

| Sakal

उर्मिला नेहमीच तिचे डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते

| Sakal

उर्मिला सोशल मीडियावर सक्रिय राहते

| Sakal

उर्मिला नेहमी तिचे स्टायलिश आणि लेटेस्ट फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते

| Sakal

चाहतेही उर्मिलाच्या फोटोवर फिदा होत असतात

| Sakal