Urmila Nimbalkar : साडीतील गोडवा आणि रक्तातील साखर वाढवणाऱ्या गोष्टींपासुन जरा लांबचं रहावं...

| Sakal

मराठमोळी अभिनेत्री-युट्युबर उर्मिला निंबाळकर

| Sakal

अभिनेत्री उर्मिला सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते

| Sakal

मराठीसह हिंदी मालिका विश्वात चमकणारी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर आता युट्युबर म्हणून देखील प्रसिद्ध झाली आहे

| Sakal

उर्मिलाने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे

| Sakal

उर्मिलाने तिच्या प्रत्येक भूमिकेतून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली

| Sakal

‘दुहेरी’ या मालिकेत उर्मिलाने ‘मैथिली’ ही प्रमुख भूमिका केली होती

| Sakal

मेरी आशिकी तुमसे ही’ या मालिकांमध्येही उर्मिलाने काम केले आहे

| Sakal