Urmila Nimbalkar: उर्मिलानं घातलाय गाठीचा ब्लाऊज..

| Sakal

अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने ऑफ व्हाईट साडी रेड ब्लाऊज घालून चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

| Sakal

यावेळी तिने वूलन स्टाइलमध्ये गाठीचा ब्लाऊज घातला आहे.

| Sakal

तिच्या या हॉट लुकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

| Sakal

उर्मिलाने आजवर अनेक मालिका, चित्रपट केले आहेत.

| Sakal

पण उर्मिलाला खरी ओळख मिळाली ती सोशल मीडियामुळे..

| Sakal

उर्मिलाचे स्वतःचे यु ट्यूब चॅनेल आहे, ज्यामध्ये ती लाईफस्टाईल, फॅशन, महिलांचे प्रश्न याविषयी बोलत असते.

| Sakal