Urmila Nimbalkar : स्वतःचा स्टुडिओ उभारणारी मराठी YouTuber

| Sakal

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ही मराठी प्रेक्षकांमधील लोकप्रिय चेहरा आहे.

| Sakal

उर्मिलाने अनेक हिंदी आणि मराठी टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

| Sakal

उर्मिलाने स्वतःचे यूट्यूब (YouTube) स्टुडिओ सुरू केले आहे.

| Sakal

उर्मिलाने आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

| Sakal

उर्मिला मेकअप टीप्सचे व्हिडीओ शेअर करते.

| Sakal

उर्मिलाचे युट्यूबवर ८ लाखांच्या पुढे सबस्क्राइबर्स आहेत.

| Sakal

उर्मिलाने युट्युबवर मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.

| Sakal