Urmilla Kothare : उर्मिलाचं साडी प्रेम

| Sakal

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे

| Sakal

उर्मिलाने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे

| Sakal

उर्मिलाला अभिनयासोबत नृत्यासाठी देखील ओळखले जाते

| Sakal

नुकतेच उर्मिलाने काही साडी लूकमधील फोटो शेअर केले आहेत

| Sakal

उर्मिला बेबी पिंक कलरच्या साडीत अतिशय सुंदर दिसत आहे

| Sakal

मोकळे केस, न्यूड मेकअप आणि सिव्हलेस ब्लाऊज अशा लूकमध्ये उर्मिलाने तिचा लूक फ्लॉंट केला आहे

| Sakal