टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये उर्वशीचं नाव नेहमीच घेतलं जातं. या अभिनेत्रीनं तिच्या बोल्डनेसनं खळबळ उडवून दिली आहे.
कसोटी जिंदगी की मधून या अभिनेत्रीनं आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे.
आता या अभिनेत्रीनं शेयर केलेल्या फोटोंना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
यापूर्वी देखील उर्वशीच्या फोटोंना मिळालेला प्रतिसाद मोठा असल्याचे दिसून आले आहे.
सोशल मीडियावर उर्वशी ही नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते. तिचे फोटो चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी असते.
उर्वशीनं इंस्टावर शेयर केलेल्या फोटोंना चाहत्यांनी दिलखुलासपणे प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी उर्वशी ढोलकियाच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली होती. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.