Urvashi Rautela : उर्वशीची किलर स्टाईल; कॅमेऱ्यासमोर दिल्या हटके पोज

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला एका पाठोपाठ एक यशाच्या पायऱ्या चढत आहे

Urvashi Rautela

उर्वशी आपल्या फॅशनसेन्स तसच आपल्या दमदार अभिनयमुळे याचबरोबर आपल्या डान्समुळे ओळखली जाते

Urvashi Rautela

अभिनेत्री उर्वशी रौतेला ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे

Urvashi Rautela

बऱ्याच दिवसांपासून उर्वशी कोणत्याही चित्रपटात दिसली नसली तरी सोशल मीडियावर मात्र कामय सक्रिय असते

Urvashi Rautela

आता देखील उर्वशीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे

Urvashi Rautela

उर्वशी ही सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते

Urvashi Rautela

उर्वर्शी फक्त प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urvashi Rautela