उर्वशी रौतेला बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
उर्वशीने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने करोडो प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
याशिवाय ती अनेकदा तिच्या स्टायलिश लूक आणि फिटनेसमुळे चर्चेत असते.
उर्वशी अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सतत फोटो पोस्ट करत असते.
उर्वशीचे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडतात.
उर्वशी रौतेला एथनिक लुकमध्ये खूपच सुंदर दिसते.
उर्वशी एथनिक लुकमध्ये ब्युटी क्वीनपेक्षा कमी दिसत नाही.
उर्वशीने 2015 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताबही जिंकला आहे.