Urvashi Rautela: कर्वी फिगर फ्लॉन्ट उर्वशी रौतेलाचा हॉट अंदाज

| Sakal

अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या हॉट अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते.

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

| Sakal

नुकतंच उर्वशी रौतेलाने नवे फोटोशुट केलं आहे.

| Sakal

यावेळी उर्वशी कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

| Sakal

डार्क ग्रीन शिमर कलरची साडी परिधान केली आहे.

| Sakal

लाईट ज्वेलरी, न्यूड मेकअप सह उर्वशीचा कातिलाना अंदाज पाहायला मिळत आहे.

| Sakal

उर्वशीने हे फोटोशुट वाढत्या इंस्टाग्राम फॉलोअर्स सेलिब्रेशनसाठी केलं आहे.

| Sakal

उर्वशीचा घायाळ करणारा अंदाज पाहून चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

| Sakal

तर काहींनी उर्वशीला ट्रोल केलं आहे. एका युजरने पाकिस्तानचा झेंडा दिसत आहे. अशी कमेंट केली आहे.

| Sakal