Urvashi Rautela : विश्व सुंदरीचा मनाला भुरळ पाडणारा प्रिंसेस लूक

| Sakal

मागच्या काही दिवसांपासून विश्व सुंदरी  उर्वशी रौतेला अधिक चर्चेत

| Sakal

क्रिकेटर ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेलाची खूप दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे

| Sakal

उर्वशीने नव्या लूकमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

| Sakal

लेटेस्ट फोटोंमध्ये उर्वशीचा प्रिंसेस लूक पाहायला मिळत आहे

| Sakal

पिंक कलरचा स्ट्रपलेस गाऊन, हिरेजडीत मुकुट अशा लूकमध्ये उर्वशी फारच स्टनिंग दिसत आहे

| Sakal

अभिनेत्री आणि मिस युनिवर्स उर्वशीच्या सौंदर्याने साऱ्यांनाच भुरळ घातली आहे

| Sakal