Uravashi Rautela : 'स्वप्नात कोणं येतं, ऋषभ की नासीम?'

| Sakal

उर्वशी ही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून उर्वशी ही तिच्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

| Sakal

भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंत हा अपघातात गंभीर जखमी झाल्यापासून उर्वशी ही ट्रोल होताना दिसते आहे.

| Sakal

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी उर्वशीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

| Sakal

उर्वशी आणि तिच्या आईनं ऋषभ पंतच्या आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थनाही केली होती.

| Sakal

उर्वशीनं देखील सातत्यानं सोशल मीडियावर पोस्ट करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

| Sakal

आता तर उर्वशीनं पाकिस्तानचा क्रिकेटपटू नासीमच्या जन्मदिनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

| Sakal

उर्वशीला ऋषभ आणि नासीम या दोन्ही खेळाडूंच्या नावावरुन ट्रोल केले जात आहे.

| Sakal