गुलाबी ओठांसाठी असा करा मधाचा वापर

| Sakal

मध आणि ओट्स यांपासून तयार केलेल्या स्क्रबमुळे ओठ मऊ आणि गुलाबी राहतात.

| Sakal

अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा ओट्स यांचे मिश्रण करून ओठांवर घासा.

| Sakal

गुलाबाच्या पाकळ्यांमधील अॅण्टिऑक्सिडंट्समुळे ओठांवरील मृत पेशी पुनरुज्जीवित होतात.

| Sakal

गुलाबाच्या पाकळ्या सुकवून त्यात मध घालून पेस्ट करा.

| Sakal

बीटामध्ये ब्लिचिंग आणि मॉइश्चरायजिंग गुण असतात. त्यामुळे बीट आणि मध यांचे मिश्रण ओठांसाठी चांगले ठरते.

| Sakal

झोपण्यापूर्वी अर्धा चमचा बीट आणि मध यांचे मिश्रण करून ओठांवर चोळावे.

| Sakal

मध आणि लिंबाचा रस १ तास ओठांना लावून ठेवा.

| Sakal

मध ओठांना रात्रभर लावून ठेवा.

| Sakal