ऑफिसमध्ये झोप न येण्यासाठी करा हे उपाय?

| Sakal

काम करताना कधी कधी झोप येते.

| Sakal

ऑफिसमध्ये असताना कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. पण आळस हा येतोच.

| Sakal

हा आळस न येण्यासाठी काही उपाय आहेत.

| Sakal

पौष्टिक आहार निवडा

| Sakal

कामाच्या दरम्यान झोप येऊ नये म्हणून सूप व सॅलड्स, मसूर, भरपूर फळे, भाज्यांचे सेवन करा.

| Sakal

पॉवरनॅप घ्या म्हणजे 15-20 काही वेळ झोपा. मूड फ्रेश होईल.

| Sakal

पुरेसे पाणी प्या

| Sakal

थोडा ब्रेक घेऊन तुम्ही चाला

| Sakal

झोप टाळण्यासाठी तुम्ही चहा किंवा कॉफी पिऊ शकता.

| Sakal