अभिनेत्री शिवानी सुर्वेच्या अभिनयाचं सध्या भरभरुन कौतुक होत आहे
विशेषतः नुकत्याच आलेल्या वाळवी मराठी सिनेमामुळे तिला वेगळी ओळख मिळाली
महत्त्वाचं म्हणजे शिवानीने वचाच्या सातव्या वर्षीपासून अभिनयाला सुरुवात केली होती
भोजपुरी सिनेमा 'गंगा मिली सागर से'मध्ये तिने मुख्य भूमिका निभावली.
टेलिव्हिजनवरील देवयानी मालिकेतही तिने देवयानीची भूमिका केलेली
बिग बॉसमध्ये ती स्पर्धेक होती, त्यामुळे ती घराघरात पोहोचली
Vaalvi Marathi Movie मधील भूमिकेला तर तिने चार चाँद लावले
मराठी रसिकांनी परेश मोकाशींच्या 'वाळवी'ला भरभरुन दाद दिली
सुबोध आणि स्वप्नीलसोबत काम करतांना खूप प्रेशर होतं, असं शिवानीने सांगितलं
सुरुवातीला वाळवी सिनेमाला प्रेक्षकांना फारसा प्रतिसाद नव्हता
नंतर मात्र रिसकांनी हा सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतला