बॉलीवूड अभिनेत्री वाणी कपूर नेहमीच तिच्या स्टाईल आणि ब्युटी मुळे ओळखली जाते
वाणीने जरी तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ जरी पाडली नसली तरी तिने तिच्या बोल्ड अवतारांनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे
नेहमीच इंटरनेटवर वाणी कपूरचा स्टाईलिश आणि सिझलिंग लूक हे व्हायरल होत असतात
वाणी कपूरचे इंस्टाग्राम अकाउंट हे तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओज ने भरले आहेत
नुकताच तिने शेअर केलेले तिचे काही फोटो देखील इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत
या फोटोमध्ये वाणी कपूर ने गडद तपकिरी रंगाचा मिनी स्कर्ट आणि त्यावर क्रॉप टॉप परिधान केला आहे
या ड्रेस वरती तिने हलके मेकअप करत केस मोकळे सोडत एका पेक्षा एक पोजेस दिले आहेत