वाणी कपूरच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर एकच धूमाकूळ घातला आहे
वाणीने लेटेस्ट फोटोशूट केलं असून तिच्या बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे
याआधीही वाणीचा बोल्ड लूक अनेकदा पाहायला मिळाला आहे
वाणी कपूरने कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली
वाणीने २०१३ मध्ये सुशांत सिंह राजपूतसह 'शुद्ध देसी रोमान्स'मधून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती
वाणीने शेवटचं 'शमशेरा' सिनेमातून रणबीर कपूरसह स्क्रिन शेअर केली होती
वाणी सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते