वाणी कपूर नेहमीच आपल्या सौंदर्याने सगळ्यांवर भूरळ घालत असते.
तिचे सोशल मीडियावरच्या पोस्ट वर चाहत्यांची उड्या पडत असतात.
तिच्या अदा आणि सौंदर्याने घायळ चाहते पोस्ट पडताच काही वेळातच लाइक्सचा पाऊस पाडतात.
वाणी तिच्या चार्मिंग लुक आणि स्टाईलिंगसाठी फेमस आहे.
सध्या वाणी फिल्म प्रमोशन आणि अॅवॉर्ड शोज अटेंड करण्यात बिझी आहे.
वाणीचा जन्म २३ ऑगस्ट १९८८ मध्ये पंजाबी कुटुंबात झाला.
तिचं शिक्षण दिल्लीमध्ये झालं आणि कामाला सुरुवात जयपूरमध्ये केली.