Vaani Kapoor : साडीतही खुलून दिसतंय वाणीचं सौंदर्य

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री वाणी कपूरने तिचे साडीतल्या लेटेस्ट लुकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Vaani Kapoor Saree Look check latest photos

अभिनेत्री वाणी कपूर ही तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.

Vaani Kapoor Saree Look check latest photos

वाणी पांढऱ्या साडीतला तिचा लेटेस्ट लुक शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Vaani Kapoor Saree Look check latest photos

वाणी कपूर खूप बोल्ड आणि स्टायलिश अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Vaani Kapoor Saree Look check latest photos

तिची वेस्टर्न आउटफिट स्टाइल प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहते पण वाणी कपूरची देसी स्टाइलही काही कमी नाहीये.

Vaani Kapoor Saree Look check latest photos

वाणी कपूरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ती वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करतेय

Vaani Kapoor Saree Look check latest photos

अभिनेत्री वाणी कपूर अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे.

Vaani Kapoor Saree Look check latest photos

पण आता वाणी लवकरच तिच्या नव्या स्टाईलमध्ये ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaani Kapoor Saree Look check latest photos